रोजवर फोनवर एखादी व्यक्ती किती वेळ बोलत असेल? प्रेमी जोडपे असले तरी साधारणता दिवसरात्र तर बोलणार नाही, पण या दोघांनी फोनवर संभाषणाचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या संभाषणाचा विक्रम नोंदवला गेला आहे.

रोज मोबाईलवर आपण कामानिमित्त अथवा कुणाची आठवण आली तर जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधतो. त्याच्याशी फोनवर काही वेळ संवाद साधतो. अनेक दिवसांनी कॉल केला असेल तर एक तास अथवा दोन तास बोलतो. (phone) पण एखादी व्यक्ती रात्रंदिवस फोनवर कुणाशी बोलत असेल तर, असा प्रकार क्विचतच घडतो. पण या दोघांनी फोनवर बोलण्याचा मोठा विक्रम घडवला आहे. या विक्रमाची नोंद द गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नोंदवली गेली आहे.

आता स्मार्टफोनचा वापर केवळ कॉलिंग अथवा चॅटिंगपुरता मर्यादित नाही. आजकाल स्मार्टफोन नसेल तर अनेकांना करमत नाही. त्यांची ऊर्जाच कमी होते. आपण जेव्हा पण फोनवर बोलतो तेव्हा कॉलवर जास्तीत जास्त 20 मिनिटं, 30 मिनिटं वा 1 तास अथवा फार फार तर दोन तास बोलतो. (phone) फारच बडीबडी व्यक्ती असेल तर त्यात अजून अर्धा तासाची भर पडू शकते. पण एका फोन कॉलने जागतिक विक्रम केला आहे हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

तर जवळपास 16 वर्षांपूर्वी हा मोबाईलवर सर्वाधिक वेळ बोलण्याचा रेकॉर्ड करण्यात आला आहे. सर्वाधिक वेळ चाललेला हा कॉल आजही अबाधित आहे. वर्ष 2012 मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठाचे आणि यांनी जवळपास 46 तास 12 मिनिटं 52 सेकंद आणि 228 मायनर सेकंद पर्यंत एकमेकांशी विविध विषयावर गप्पा हाणल्या म्हणजे चर्चा केली.(phone) या संपूर्ण प्रदीर्घ चर्चेत या दोघांना 10 सेंकदापेक्षा अधिक शांत न राहण्याची ताकीद होती. म्हणजे त्यांना दहा सेंकदापर्यंत न बोलण्याची मुभा होती. तर एक तासानंतर या दोघांना पाच मिनिटांचा ब्रेक देण्यात आला होता. कारण इतका वेळ बोलण्यासाठी त्यांना हा ब्रेक देणे आवश्यक होते. तर त्यापूर्वी यांनी 2009 मध्ये 51 तास गप्पा मारल्या होत्या. पण त्यांनी विविध व्यक्तींशी ही चर्चा केली होती. एकाशी बोलणं संपल्यावर ते दुसऱ्या व्यक्तीशी फोनवर बोलत होते.

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *