टोल नाक्यावर आता ‘नो एन्ट्री’! केंद्राचा नवा नियम लागू
देशभरातील वाहनचालकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे.(plaza) महामार्गांवरील टोल प्लाझांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी केंद्र सरकार टोल वसुलीच्या पद्धतीत मोठा बदल करण्याच्या तयारीत…