मोठी बातमी…ट्रम्पचा टेरर प्लॅन…काश्मीर भारताकडून हिसकावणार?
गाझा पट्ट्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (plan) डोनाल्ड ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीस मध्ये सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रित केले आहे. तसेच पाकिस्तानलाही अमेरिकेने सोबत घेतले आहे. भारताने याविषयी अद्याप…