सावधान! पुढील ७२ तास मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत (expected)असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुठे कडाक्याची थंडी तर कुठे अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने…