गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर…..
सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव(Ganeshotsav) आणि नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकडून स्थानिक महापालिका आणि पालिकेच्या माध्यमातून मंडप शुल्क आकारण्यात येते. मंडळांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी विविध मंडळांनी खासदार डॉ.श्रीकांत…