रंग लागलेली नोट चालणार की नाही? RBI ने स्पष्टच सांगितलं, नियम काय?
होळीच्या सणात रंग उधळताना अनेकदा आपल्या खिशात ठेवलेल्या नोटांवरही रंगाचे डाग पडतात किंवा त्या ओल्या होतात. त्यामुळे अशा नोटा बाजारात चालतील का, त्या दुकानदारांनी स्वीकारल्या पाहिजेत का आणि त्या बदलून…