आशिया कपआधी टीमला मोठा झटका; शुबमन गिल या स्पर्धेतून आऊट!
भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल सध्या क्रिकेट(cricket) चाहत्यांसाठी चिंता निर्माण करणाऱ्या स्थितीत आहे. दुलीप ट्रॉफी 2025 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून, त्याआधीच शुबमन आजारी असल्याचे वृत्त समोर आले आहे. या…