विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! १४ जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शाळांना सुट्टी जाहीर
राज्यात आज सर्वत्र भोगी सण साजरा केला जात असून उद्या 14 जानेवारी रोजी (holiday) मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. गुजरातमध्ये हा सण ‘उत्तरायण’ म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो,…