युजर्ससाठी खुशखबर! फक्त 500 रुपयांत मिळणार 14 OTT प्लॅटफॉर्म मोफत
डिजिटल मनोरंजनाचा वाढता ट्रेंड पाहता ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मागणी (platforms) दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या भाषांतील वेबसीरिज, चित्रपट, लाईव्ह स्पोर्ट्स आणि किड्स कंटेंट पाहण्यासाठी प्रेक्षक ओटीटीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. मात्र, प्रत्येक…