अर्जूनच्या साखरपुड्यानंतर सारानेही मनातलं सांगितलं, म्हणाली…
सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जून तेंडुलकर(engagement rings) याचा काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला. त्यानंतर आता सचिनची लेक सारा तेंडुलकरने असं काही म्हटलंय ज्याची चर्चा रंगली आहे. भारताचा अभिमान, स्टार आणि…