जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ठप्प! लाखो युजर्सना फटका
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला मोठ्या प्रमाणात आउटेजचा सामना करावा लागत आहे.(worldwide) तांत्रिक बिघाडामुळे युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम आणि कॅनडासह अनेक देशांमध्ये परिणाम झाला, ज्यामुळे लाखो युजर्स X ला अॅक्सेस…