घरी BP नॉर्मल, डॉक्टरांकडे जाताच का वाढतो? कारणे आणि चुकीच्या सवयी समजून घ्या
बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. (doctor) लोक सध्या बाहेरचं खाणं, दिवसभर कामात व्यस्त राहणं, जेवणाच्या वेळा न पाळणं आणि व्यायाम टाळणं हे रुटीन फॉलो करत…