पुढचा एक महिना नाही मिळणार कंडोम, किती दिवसाचा स्टॉक शिल्लक
बांग्लादेश सध्या अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करत आहे.(available)विद्यार्थी नेता शरीफ उस्लाम हादीच्या हत्येनंतर बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. राजकीय अशांतता पहायला मिळाली. आता आणखी एक गंभीर संकट निर्माण झालय. ताज्या…