अखेर सत्य उघड! 150 बॉडीगार्डचा दावा खरा की अफवा? तान्या मित्तलचे स्पष्टीकरण
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांपैकी (bodyguards) एक म्हणून तान्या मित्तलची ओळख निर्माण झाली आहे. शोदरम्यान तिने आपल्या आलिशान जीवनशैलीसह प्रचंड संपत्ती, कारखान्यांचे विस्तृत जाळे आणि…