जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मस्क यांचा इशारा, जगाला टेन्शन
दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्बमुळे(warning) झालेल्या भयकारी परिणामांची जखम अजूनही भरलेली नाही, आणि आता जागतिक नेते आणि उद्योगपती या युद्धाच्या धोक्याबाबत सतर्कतेचे इशारे देत आहेत. स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क…