राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,
राज्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचे (witnessing)थैमान बघायला मिळाले. सतत पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून सरकारकडून पंचनामे सुरू आहेत. राज्यात मोठी अतिवृष्टी झाल्याने नुकसान झाले.…