पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यातील पब,(blast)रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. दारूची दुकानंही रात्र एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची…