दोन वेळा ब्रेकअप, 52 व्या वर्षी मलायका कथित बॉयफ्रेंडसोबत विमानतळावर Video Viral
बॉलिवूड(Bollywood news) अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती अनेक वर्षे चर्चेत राहिली. पण आता मलायका अरोराचे नाव पुन्हा एकदा एका मिस्ट्री मॅनसोबत…