तिकीट द्या नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेईन, भाजप कार्यकर्त्याची धमकी
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीवरुन वातावरण तापले आहे.(ticket) सध्या सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीही पक्षात तिकीट मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आगामी सोलापूर महानगरपालिकेत निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये…