बिअरने केस धुतल्यामुळे काय होते? जाणून घ्या एका क्लिकवर….
बिअरचा वापर केवळ पिण्यासाठीच केला जात नाही, तर यामुळे केसांच्या वाढीस चालना(hair)मिळण्यास देखील मदत होते. बिअरमध्ये उपस्थित माल्ट आणि हॉप्स प्रथिनेयुक्त असतात, जे केसांच्या स्ट्रँडला कोट करतात आणि एक संरक्षणात्मक…