सलमान-ऐश्वर्या यांच्या वादानंतरही गुपचूप शूट झाला ‘देवदास’मधील आयकॉनिक सीन, कोणालाही समजला नाही
बॉलिवूडमधील अजरामर चित्रपटांची चर्चा झाली की संजय लीला भन्साळी यांचा (dispute) देवदास’ हा चित्रपट आवर्जून आठवतो. 2002 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनी…