भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकार (Taxi) देशातील पहिला ड्रायव्हर संचलित टॅक्सी सेवा सुरु करणार आहे. ही सेवा ओला-उबर अशा टॅक्सी सर्व्हिसला आवाहन देईल. ही सेवा १ जानेवारीपासून सुरु होईल.यामुळे भारतात एक नवीन सेवा सुरु केली जाते.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारत टॅक्सी मॉडेल खासगी सेवा पुरवठारांपेक्षा वेगळं असेल. सध्या ज्या कंपन्या या टॅक्सीचं काम करतात त्याचा नफा मालकांकडे जातो. मात्र, आता या नवीन भारत टॅक्सी सेवांद्वारे सर्व रक्कम ही चालकांच्या खिशात जाईल.

खासगी टॅक्सी कंपन्या या चालकांकडून २०-३० टक्के कमिशन घेतात. (Taxi)परंतु आता चालकांकडून कमिशन घेणार नाही. प्रवासाची संपूर्ण रक्कम ही टॅक्सी चालकांना मिळणार आहे. यामुळे प्रवासी आणि टॅक्सी चालकांना दोघांनाही फायदा होणार आहे.भारत टॅक्सी सेवेचा फायदा हा प्रवाशांनादेखील होणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळी कंपन्यांकडून भाडेवाढ केली जाते. परंतु या भारत टॅक्सीमध्ये ही पद्धत नसेल.

याचसोबत वाहन चालकांना विमा संरक्षण आणि जाहिरातींच्या (Taxi)माध्यमातून मिळणारी रक्कम थेट मिळेल. यामध्ये कोणतेच कमिशन नसेल.सध्या भारत टॅक्सी सेवा ही दिल्ली आणि गुजरातमध्ये सुरु झाली आहे. त्यानंतर संपूर्ण देशात ही सेवा सुरु केली जाईल. पुढच्या दोन वर्षात ह भारतातील सर्वात मोठी टॅक्सी कंपनी बनेल, असा विश्वास आहे.

हेही वाचा :

पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत

१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते

घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *