ठरलं तर मग! ‘दृश्यम ३’ लवकरच रिलीज होणार, दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट
बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित दृश्यम ३ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक (director)आतुरतेने वाट पाहत आहेत. तीन वर्षांपूर्वी दृश्यम २ प्रदर्शित झाला होता. दृश्यम आणि दृश्यम २ या दोन्ही चित्रपटांनी धुमाकूळ घातला होता. हा…