नायलॉन मांजा वापरला तर पालकांनाही होणार ‘इतक्या’ हजारांचा दंड! हायकोर्ट अॅक्शन मोडमध्ये
मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच नायलॉन मांजाच्या वापरावरून उच्च (parents) न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या काही वर्षांत नायलॉन मांजामुळे अनेक अपघात घडले असून नागरिकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटना…