बँकिंगपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत… नवीन वर्षात ‘हे’ ६ मोठे नियम बदलणार!
२०२५ हे वर्ष आता शेवटच्या टप्प्यात आले असून काही दिवसांतच नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे.(change)नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 1 जानेवारी 2026 पासून दैनंदिन…