लाजच सोडली! नमो भारत एक्स्प्रेसमध्येच अश्लील चाळे, जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशमध्ये धावत्या नमो भारत एक्सप्रेसमध्ये ट्रेनच्या (couple)सीटवर जोडप्याचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशमधील मेरठ साउथ स्टेशन आणि दिल्लीमधील साहिबाबाद या दरम्यान धावणाऱ्या नमो मेट्रोमध्येस कपलचा रोमान्स…