भारती सिंह 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा बनली आई, इवल्याशा पाहुण्याचे आगमन..
भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. आपल्या कॉमेडिच्या (age)माध्यमातून भारती सर्वांना पोटधरून हसवते. गेल्या अनेक वर्षांपासून व्लॉगिंगच्या माध्यमातून भारती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया…