सोहम बांदेकरवर लग्नानंतर काही दिवसातच कोसळला दुःखाचा डोंगर
गेल्या काही दिवसांपासून बांदेकर कुटूंब चर्चेत आहे. सोहम बांदेकरचा नुकताच (news) लग्नसोहळा थाटामाटात पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांदेकर कुटुंब चर्चेत असून घरात आनंदाचं वातावरण आहे. असं असताना आनंदावर…