मनपा निवडणुकांबाबत मोठी बातमी! २ दिवसांत आचारसंहिता लागू होणार?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी हालचाल सुरू झाली असून,(elections)महापालिका निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. मिळालेल्या…