लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार; पोलिसाचं हादरवणारं कृत्य
बीड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (marriage) ज्या पोलिसांवर समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असते त्या खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय तरुणीवर वारंवार…