मद्यपानासंदर्भात हादरवून टाकणारा खुलासा! रोज एक पेग घेणाऱ्यांनाही…
थोडी प्यायल्याने काही होत नाही रे, असं म्हणणाऱ्या तळीरामांना (alcohol)धक्का देणारं संशोधन समोर आलं आहे. रोज फक्त एक पेग मद्य प्यायलं तरी कॅन्सरचा धोका 50 टक्क्यांनी वाढतो असं एका संशोधनामधून…