मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी, विदेशी दारु होणार स्वस्त
मद्यप्रेमींसाठी दिलासादायक बातमी असून लवकरच विदेशी दारूच्या किमती (lovers)कमी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून मद्यावरील कररचनेत बदल करण्याच्या हालचाली सुरू असून आयात शुल्क आणि उत्पादन शुल्कात सवलत देण्याचा विचार केला…