PM आवास योजनेचे नियम बदलले! आता ‘या’ लोकांना घरकुलाचा लाभ मिळणार नाही
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत केंद्र सरकारने नियमांमध्ये (changed) महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम घरकुलासाठी अर्ज केलेल्या तसेच भविष्यात अर्ज करण्याची तयारी करणाऱ्या लाखो नागरिकांवर…