सर्वात मोठी बातमी! उद्या नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार? मुंबईत घडामोडींना वेग
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत (Minister) असून उद्या नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत सध्या घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी गोटात हालचाली वाढल्या आहेत.…