आजकाल आयफोनची क्रेज सर्वाधिक प्रमाणात वाढत चालेली आहे.(Amazon)त्यामुळे अनेकजण आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असतात. जर तुम्ही आयफोन 17 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. 14 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही ऑफर फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवर उपलब्ध नाहीये तर ही ऑफर iNvent या ऑफलाईन स्टोअर यांच्याकडून या फोनवर मोठी सूट देत आहे. तुम्ही या सूटचा फायदा कसा घेऊ शकता ते आपण या लेखातून जाणून घेऊयात.या आयफोनचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 82 हजार 900 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु आता iNvent ऑफलाइन स्टोअर्समध्ये नवीन वर्षाच्या डीलचा भाग म्हणून या मॉडेलवर बंपर डिस्काउंटचा फायदा घेण्याची संधी आहे. iNvent हे स्टोअर्स दिल्ली, बेंगळुरू, नोएडा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये आहेत. या फोनवर 4000 रुपयांचा फ्लॅट इन्स्टंट कॅशबॅक दिला जात आहे. कॅशबॅकनंतर हे मॉडेल तुम्हाला 78 हजार 900 रुपयांना मिळेल.

याव्यतिरिक्त, ईएमआय खरेदीवर 4 हजार रूपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. (Amazon)शिवाय, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर 4 हजार रूपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. याचा अर्थ असा की 78 हजार रूपयांच्या किमतीवर 4 हजार रूपये अतिरिक्त फायदा मिळाल्यानंतर फोनची किंमत तुम्हाला 74 हजार 900 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
या फोनवर सर्वात मोठी सूट तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास मिळते. या हँडसेटवर 6000 रूपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळतो. तुम्ही जर या सर्व ऑफर्सचा फायदा घेतला तर फोनची किंमत 68 हजार 900 रूपये असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एक्सचेंज व्हॅल्यू फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. लक्षात ठेवा की ही ऑफर फक्त स्टॉक असेपर्यंतच उपलब्ध आहे.
आयफोन 17 पर्याय
स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाले तरी आयफोन 17 हा सॅमसंग गॅलेक्सी एस25, गुगल पिक्सेल 10, ओप्पो फाइंड एक्स9 आणि व्हिवो एक्स300 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो. हे सर्व स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहेत आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतात.
आयफोन 17 स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.3-इंचाचा OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे (Amazon)जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.
चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, हा हँडसेट A19 बायोनिक प्रोसेसरद्वारे समर्थित आहे जो गेमिंग आणि मल्टीटास्किंग सारखी सर्व दैनंदिन कामे सहजतेने हाताळू शकतो.
हेही वाचा :
तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!
स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…
कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?