महाराष्ट्रात थंडीचा कडाका; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला इशारा
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या हवामानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.(significant) उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला असून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. सकाळ आणि रात्रीच्या वेळी…