या लाडक्या बहिणींना ₹६००० मिळणार; ४ महिन्याचे रखडलेले हप्ते एकत्र येणार?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(installments) लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही ३० एप्रिलपर्यंत केवायसी करु शकतात. दरम्यान, केवायसीसोबतच ज्या महिलांचे…