विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत (assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा ते भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीखदेखील निश्चित झाल्याचं कळतंय.

विधानसभा निवडणुकीत (assembly elections) समरजीत घाटगे यांनी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली. आता मुश्रीफ आणि घाटगे दोघेही एकत्र असल्यानं घाटगेंचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसून येतंय.

समरजीतसिंह घाटगे हे 8 एप्रिल रोजी मुंबईत भाजपमध्ये करणार प्रवेश असल्याची (assembly elections) प्राथमिक माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा राजीनामा देतील, अशी माहिती आहे.

हेही वाचा :

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *