तुमची मुलं फोनवर Adult Content तर पाहत नाही ना? कसा कराल कंट्रोल?
सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेबसिरीज पाहण्याचं वेड प्रचंड वाढलं आहे.(phones) नेटफ्लिक्स, MX प्लेअर, झी5 यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे मनोरंजन अगदी मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध झालं आहे. मात्र याच सोयीसोबत पालकांसमोर एक गंभीर…