त्या वेडेपणामुळे जगाचा विनाश? बाबा वेंगाच्या भाकिताचा अर्थ काय? सोशल मीडियावर एकच चर्चा
जगभरात बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणी, भाकीताची चर्चा होतेच.(madness) तिने अनेक भविष्यवाण्या, भाकीतं केली आहेत. त्या अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. बाबा वेंगा हिने वर्ष 2026 मध्ये युद्ध होणार आणि मानव…