कोल्हापुर : ‘तुझ्या बहिणीचा कॅन्सर ठीक करतो’ म्हणत लॉजवर नेलं, औषधाच्या बहाण्याने भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार
कोल्हापुरात भोंदूगिरीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे.(lodge) भोंदू बाबाच्या जाळ्यामध्ये अडकून अनेक जण धनसंपत्ती गमवून बसतात. अशावेळी बऱ्याचदा महिला देखील सहजरित्या भोंदू बाबाच्या जाळ्यात येत असतात.…