मलायका अरोरा पुन्हा चढणार बोहल्यावर?
बॉलिवूडमधील फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी (fitness) मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वयाच्या ५२व्या वर्षीही तिचा आत्मविश्वास, फिटनेस आणि स्पष्ट मतं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. व्यावसायिक आयुष्याइतकंच तिचं वैयक्तिक…