पगाराचा मार्ग मोकळा! अखेर अधिकारी करणार शिक्षकांच्या पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या
शिक्षकांच्या पगारपत्रकावर पुढील दोन दिवसांत सह्या करण्याचा निर्णय शिक्षण (payment) विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पगारपत्रकावर सह्या न करण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयावरून…