या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करणार; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.(advantage)या बोगस लाडक्या बहिणींनी सरकारचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत. याचसोबत अनेक पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली…