अर्जुन तेंडुलकरच्या सासरचे लोकांचा आहे कोट्यवधींचा व्यवसाय, वाचा यादी
‘मास्टर ब्लास्टर’ Sachin Tendulkar यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच (married) विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. अर्जुनचा विवाह सानिया चंडोकसोबत होणार असून क्रीडा आणि उद्योगविश्वात या शाही सोहळ्याची जोरदार चर्चा…