2 मोठे सुपरस्टार, पण अभिनेत्रीला मिळालं चित्रपटाचं सर्व क्रेडिट, 1989 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही लोक…
1989 साली प्रदर्शित झालेला चांदनी हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला. त्या काळात अॅक्शन आणि मसाला चित्रपटांचा बोलबाला असताना शुद्ध प्रेमकथेवर आधारित आणि संगीतप्रधान असा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी…