डॉक्टर संपदा मुंडेचा हॉटेलमधील शेवटचा व्हिडीओ समोर…
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी तपासात आता एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. डॉ. मुंडे यांनी ज्या हॉटेलमध्ये(hotel) आत्महत्या केली, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले…