गॅस बुकिंगच्या 5 महत्त्वाच्या नियमांत बदल; जाणून घ्या तुम्हाला गॅस कधी मिळणार; नेमकं काय बदललं?
इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात गॅस बुकिंगच्या पाच नियमांत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे हे बदल कोणते आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण…