जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं?
महापालिका निवडणुकीसाठी जिथे जिथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होणार नाही,(decided) तिथे -तिथे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याच्या तयारीत आहे, याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही…