‘धुरंधर 2’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून प्रेक्षकांना बसला धक्का, पाहा काय आहे प्रकरण?
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने रिलीज होताच (tremendous buzz) प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चा निर्माण केली आहे. पहिल्या भागाच्या अफाट यशानंतर या सिक्वेलकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि अखेर…